BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
'गोंधळ' ऑस्करच्या शर्यतीत : एका रात्रीतलं नाट्य आणि लोककलेचा बाज असलेला हा चित्रपट यामुळे आहे खास
केवळ लोककलेची नाही, तर राग,लोभ, मोह, माया,मत्सर या भावनांचे पदर उलगडणारी गोष्ट...
निठारी प्रकरणातून निर्दोष मुक्त झालेल्या सुरिंदर कोलीने स्वतःचे जीवन संपवले? मृत्यूबाबत पोलीस काय म्हणाले?
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोली गेल्या काही महिन्यांपासून हरिद्वारमध्ये वेगळ्या नावाने राहत होता. तो तिथे एका छोट्या टपरीवर चहाचा व्यवसाय करत होता. याच ठिकाणी तो मृत अवस्थेत आढळून आला.
सुट्टीच्या दिवशी जास्त झोपल्यानं आठवडाभराचं अपुऱ्या झोपेचं नुकसान पूर्णपणे भरून निघतं का?
आठवड्यातून रोज नीट झोप मिळाली नाही, तर वीकेंडला उशिरापर्यंत झोपून ती भरून काढणे योग्य आहे का? आणि असे केल्याने आठवडाभरातील अपुऱ्या झोपेचा शरीरावर झालेला वाईट परिणाम खरंच कमी होतो का?
छत्रपती संभाजीनगरमध्ये वीज कोसळून 5 जणांचा मृत्यू, वीज अंगावर पडू नये म्हणून काय काळजी घ्यावी?
दरवर्षी अनेक शेतकरी आणि जनावरं यांना वीज पडल्यामुळे आपला जीव गमवावा लागतो. झाडं, इमारती यांचंही नुकसान होतं. त्यामुळे वीज अंगावर पडू नये, यासाठी आपण वैयक्तिक स्तरावर काळजी घेणं गरजेचं असतं.
मोदी सरकार UPI वर शुल्क का आकारत आहे? जाणून घ्या नेमकं कारण
एमडीआर म्हणजे डिजिटल पेमेंट केल्यानंतर दुकानदाराकडून बँक आणि पेमेंट सेवा देणाऱ्या कंपन्यांना दिले जाणारे शुल्क. हे शुल्क मोदी सरकारने का लागू केले? जाणून घ्या यामागील नेमकी कारणं
स्किन कॅन्सर पुन्हा होऊ न देणाऱ्या नव्या लसीला मोठे यश
प्राथमिक निकालांवरून असे दिसून आले आहे की या नवीन लसीमुळे या रुग्णांमध्ये कर्करोगमुक्त जगण्याचा कालावधी वाढला आहे.
'एलियन स्टार' : टोमण्यांपासून ते स्टारडमपर्यंत प्रवास केलेला 12 वर्षांचा चिमुकला कोण आहे?
मोतीला त्याच्या चेहऱ्यामुळं किंवा विशेषतः भुवयांमुळं गावकरी आणि शाळेतीले मुलं 'एलियन' म्हणजे दुसऱ्या ग्रहावरून आलेला असं चिडवत होते.
ज्यांनी AI तयार केलंय, त्यांच्याच नियंत्रणाबाहेर ते जाण्याची भीती?
एआयशी संबंधित धोके, त्याबाबतच्या अलीकडील चिंता किती खऱ्या आहेत आणि हे तंत्रज्ञान व त्यातील धोके समजून घेण्यासाठी जगभरात सुरू असलेली स्पर्धा याबद्दल आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
डोळ्यांखाली डार्क सर्कल का येतात? त्यावर घरगुती उपाय कोणते? जाणून घ्या 13 प्रश्नांची उत्तरं
डोळ्यांखाली येणारे हे डार्क सर्कल, त्याची मूळ कारणे आणि त्यावर नेमके कोणते उपाय करावेत, याविषयी लोकांच्या मनात असणाऱ्या अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे तज्ज्ञांनी दिली आहेत.
Live, लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : पाकिस्तानच्या कराचीमध्ये गणेशोत्सव कसा साजरा होतो? जाणून घ्या महाराष्ट्र कनेक्शन, वेळ 4,39
पाकिस्तानातील गणेशोत्सव हा एक दुर्मिळ अनुभव आहे. कराचीमध्ये मराठी संस्कृतीची ही झलक पाहणे रंजक आहे.
व्हीडिओ, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त दुष्काळाचं संकट 'या' 20 जिल्ह्यांवर , वेळ 4,02
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सरासरी इतका पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान अनेक भागांत होत आहे. सगळ्यात जास्त दुष्काळाचा धोका कोणत्या 20 जिल्ह्यांना आहे?
व्हीडिओ, मुंबईच्या रस्त्यावर 'या' दोघांना पाहून लोकांना आठवतात जय-वीरू; बनवली खास 'शोले' स्टाईल गाडी, वेळ 3,01
मर्फी आणि मिथिल दोघं आपली गाडी घेऊन बाहेर पडले की लोकांना जय-वीरू आणि मुन्ना-सर्किट आठवतात... मग काय आपसुकच लोकांच्या चेहऱ्यावर हसू खुलतं.
व्हीडिओ, 'या' गावात मशिदीत बसतो गणपती; हिंदू आणि मुस्लीम एकत्र साजरा करतात गणेशोत्सव , वेळ 3,34
कोल्हापूर आणि सांगलीतील या गावांत मशिदीत हिंदू आणि मुस्लीम एकत्र गणेशोत्स्व साजरा करतात. कुठे दर्ग्याच्या दारावर गणपती विराजमान आहे, तर कुठे पीर आणि गणपती एकत्र दिसतात.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : समृद्धी महामार्गाच्या शेजारील गावांमधले रस्ते मात्र खड्ड्यांचे, लोक का म्हणतात?, वेळ 4,10
समृद्धी महामार्गावरून वेगाने प्रवास करता येतो, पण त्याच महामार्गाला लागून असलेल्या गावांमध्ये जाण्यासाठी अजूनही खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागतो.
व्हीडिओ, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC सचिवांना काळं फासलं, नेमकं काय घडलं?, वेळ 1,40
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासलंय.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
अफगाणिस्तानातल्या पुरातन गार्देझ गणपतीची गोष्ट, कसा होता काबूलचा 'महाविनायक'?
काबूलच्या उत्तरेला दहा मैलांवर सकर धर (शंकर धर) इथे ही दुसरी मूर्ती सापडली होती आणि ती काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती. ती चौथ्या शतकाच्या मध्यातली असावी असा अंदाज ढवळीकरांनी व्यक्त केला आहे.
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.




































































