मुंबईच्या 'भेंडीबाजार'ची गोष्ट : हे नाव का पडलं? उर्दू साहित्यिकांचा हा अड्डा का होता?

मुंबईच्या 'भेंडीबाजार'ची गोष्ट : हे नाव का पडलं? उर्दू साहित्यिकांचा हा अड्डा का होता?
Published

दक्षिण मुंबईतला भेंडीबाजार हा या महानगरातला सर्वाधिक गजबजलेला आणि रहदारीचा भाग. पण या भागाचा सांस्कृतिक इतिहासही मोठा वैविध्यपूर्ण आहे.

मुस्लिमबहुल असलेल्या या भागात गेल्या दीड-दोनशे वर्षांपासून देशाविदेशातले व्यापारी आले, स्थिरावले. इथे ऊर्दू साहित्याची एक परंपराही निर्माण झाली. मुंबईच्या जुन्या वसाहतींपैकी असलेला हा भाग आता काळानुसार बदलतोही आहे. या इतिहास आणि वर्तमानाचा आढावा घेणारा हा रिपोर्ट.

  • रिपोर्टरः मयुरेश कोण्णूर
  • शूटः शार्दूल कदम
  • एडिटः शरद बढे