You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
'दिव्य शक्ती असल्याचं सांगून इमामानं माझं लैंगिक शोषण केलं', अनेक मुली आणि महिलांवरील अत्याचाराचं भयानक प्रकरण
'आरिया' (बदललेलं नाव) 13 वर्षांची होती, तेव्हा एका इमामानं तिचं लैंगिक शोषण केलं होतं. इमामानं तिला सांगितलं होतं की तो तिला 'बरं' करतो आहे.
व्हीडिओ, उल्हासनगरात महिलेची धिंड, 6 जणांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय, वेळ 2,34
उल्हासनगरमध्ये एका 50 वर्षीय महिलेसह तिची बहिण आणि मुलीला काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तिचे केस कापून धिंड काढल्याचा प्रकार घडलाय.
NEET पेपरफुटीचं प्रकरण : महाराष्ट्रातून आतापर्यंत 'या' 5 जणांना अटक, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
आतापर्यंतच्या तपासात केमिस्ट्री आणि बायोलॉजी या दोन विषयांचे पेपर लीक झाल्याचं उघड झालंय, अशीही माहिती CBI ने दिलीय. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या 9 आरोपींमधील 5 आरोपी महाराष्ट्रातील आहेत.
मान्सून अंदमानात दाखल, पण महाराष्ट्रात कधी दाखल होईल?
यावर्षी महाराष्ट्रासह भारतात बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यत आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.
चिकनचे पंजे खाणं सुरक्षित आहे का? आधी हे नक्की वाचा
आपल्या आहारात चिकनच्या पंजांचा (कोंबडीचे पंजे) समावेश असावा का? अनेकांना वाटतं की, कोंबडीच्या पंखासारखंच चिकनचे पंजेही खाण्यास योग्य नसतात.
'पहिल्याच दिवशी सांगा माझी गरज नाही'; विराट कोहली असं का म्हणाला?
मुलाखतीत विराटनं स्पष्ट केलं की त्याच्या संघातील महत्त्वाबद्दल वारंवार बदलत असलेली मतं त्याला अजिबात आवडत नाहीत.
NEET पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका प्राध्यापिकेला अटक; मनीषा मांढरे कोण आहेत?
NEET पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने अर्थात CBI ने पुण्यातून आणखी एका आरोपीला अटक केलीय. मनीषा मांढरे असं आरोपीचं नाव आहे.
'घरून काम करताना मी जास्त वेळ काम करत राहते', वर्क फ्रॉम होमवर नव्याने काय चर्चा होतेय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीसाठी नागरिक आणि कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम च्या पर्यायाचा विचार करावा अशी भूमिका आपल्या भाषणात मांडली. त्यानंतर वर्क फ्रॉम होम च्या पर्यायावर चर्चा सुरू झाली.
NEET पेपरफुटीचं प्रकरण : पुण्यातून अटक केलेल्या पी. व्ही. कुलकर्णीचे वकील काय म्हणाले?
सीबीआयच्या तपासात NEET-UG 2026 च्या प्रश्नपत्रिका गळतीचा मुख्य सूत्रधार समोर आला आहे. पी. व्ही. कुलकर्णी असं या सूत्रधाराचं नाव असून ते मूळचे लातूरचे आहेत
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, NEET परीक्षा रद्द, मागच्या दोन वर्षांत NTA तर्फे घेण्यात आलेल्या 'या' परीक्षाही रद्द, वेळ 2,13
पेपर फुटीचे आरोप होत असतानाच आता एनटीएने 3 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली NEET (UG) 2026 परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
व्हीडिओ, भारतानं गेल्या वर्षी पाकिस्तानात जिथे हल्ले केले, तिथे आता स्थिती कशी आहे? - ग्राऊंड रिपोर्ट, वेळ 4,39
गेल्या वर्षी 7 मे 2025 रोजी भारताने पाकिस्तानातील मुजफ्फराबाद, मुरीदके आणि बहावलपूर इथल्या काही ठिकाणांवर हल्ले केले होते. या हल्ल्यांना आता एक वर्षं पूर्ण झालं आहे.
व्हीडिओ, विजय-राहुल गांधी यांचं 'ते' रील इन्स्टावर ब्लॉक का झालं?, वेळ 1,38
तामिळनाडूमध्ये नवे मुख्यमंत्री विजय आणि राहुल गांधी यांच्या एका रीलला इन्स्टाग्रामवर ब्लॉक का करण्यात आलं? असा प्रश्न विचारला जातोय.
व्हीडिओ, 'गोष्ट दिंडी’मधून गावोगाव पायी भटकत मुलांना गोष्टी सांगणारा ऋषिकेश दाभोळकर, वेळ 5,43
पुण्याचा ऋषीकेश दाभोळकर हा तरूण गावागावात पायी चालत जातो आणि मुलांना वेगवेगळ्या गोष्टी सांगतो.
व्हीडिओ, राज्यपालांनी अजूनही विजय यांना सत्तास्थापनेला का बोलावलं नाही?, वेळ 3,56
टीव्हीकेचे प्रमुख विजय यांनी तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केला आहे.
व्हीडिओ, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढली, आसपासच्या गावांनी न्यायालयात धाव का घेतली?, वेळ 6,18
महाराष्ट्रातल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत चांदोली, कोयना आणि राधानगरी अभयारण्यं हा वाघांचा नवा अधिवास बनला आहे.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणारे योद्धे' कुंवरसिंह : ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते
कुँवर सिंह घोडेस्वारीत अत्यंत निपुण होते आणि कितीही बेफाम असणाऱ्या घोड्याला काबूत करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता.
मुस्लिमांच्या भूमीत असा तयार झाला ज्यूंचा देश इस्रायल, इस्रायलच्या जन्माची रक्तरंजित कथा
जिथे कोणत्याच सीमा आखलेल्या नाहीत, तिथे बाहेरच्या जगातून लोक येत राहून कालांतराने एका धर्माच्या लोकांचा देश कसा तयार होऊ शकतो? इस्रायलच्या जन्माची कथा गुंतागुंतीची आहे.