साखर निर्यातीवर बंदी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार?
साखर निर्यातीवर बंदी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार?
Published
केंद्र सरकारनं 30 सप्टेंबर 2026 पर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घातलीय. देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय.
व्हीडिओ - श्रीकांत बंगाळे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)