You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुख्यमंत्रिपदाबाबत महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंचं जे झालं ते बिहारमध्ये नितीश यांच्यासोबत होऊ शकतं का?
मुख्यमंत्रिपदाबाबत महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंचं जे झालं ते बिहारमध्ये नितीश यांच्यासोबत होऊ शकतं का?
Published
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक महायुतीने एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढवली. मात्र निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपद भाजपकडेच गेलं. बिहारमध्येही नितीश कुमारांचं नाव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं नव्हतं. जे महाराष्ट्रात शिंदेंबाबत झालं ते बिहारमध्ये नितीश यांच्याबाबत होऊ शकतं का? पाहा विश्लेषण