You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ग्राऊंड रिपोर्ट : माणमध्ये पावसाअभावी पिकं करपली, दुष्काळसदृश परिस्थितीने शेतकरी संकटात
ग्राऊंड रिपोर्ट : माणमध्ये पावसाअभावी पिकं करपली, दुष्काळसदृश परिस्थितीने शेतकरी संकटात
Published
माण परिसरामध्ये पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले असून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
जून महिन्यापासून पुरेसा पाऊस न पडल्याने बाजरी आणि मुगासारखी पिके जळून गेली आहेत. विहिरी आणि बोअरवेलचे पाणी आटल्याने पिण्याच्या पाण्यासाठी गावांमध्ये टँकर सुरू आहेत.
हजारो रुपये खर्च करूनही हाती शून्य उत्पन्न आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. परतीचा पाऊस न पडल्यास पुढील हंगाम धोक्यात येण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यावर पाहा बीबीसी मराठीचा खास रिपोर्ट...
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)