अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी फडणवीसांनी केल्या 'या' महत्त्वाच्या घोषणा

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी फडणवीसांनी केल्या 'या' महत्त्वाच्या घोषणा
Published

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (9 मार्च) महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय भाषणात शेतकऱ्यांसाठी काही विशेष योजनांची घोषणा केली.

यात शेतकरी सन्मान योजना, पीक विमा योजनांमध्ये शेतकऱ्यांना वाढीव मदत शिवाय, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने पंचनाम्यांची घोषणा करण्यात आली.

पाहा त्यांनी काय काय घोषणा केल्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)