You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्पेसएक्सचं रॉकेट आगीच्या लोळात समुद्रात कोसळलं तो क्षण...
स्पेसएक्सचं रॉकेट आगीच्या लोळात समुद्रात कोसळलं तो क्षण...
Published
या रॉकेटद्वारे स्टारलिंक सॅटलाईट्सची नवी बॅच डिप्लॉय करण्यात आली. एकूण 26 स्टारलिंक उपग्रह या मोहीमेद्वारे अंतराळात सोडण्यात आले.
2023 पासूनची या रॉकेटची ही 14 वी झेप होती. या रॉकेटची एकूण उंची आहे तब्बल 40 मजले. स्पेसएक्सने याचं वर्णन - आजवर विकसित करण्यात आलेलं सर्वात शक्तीशाली लाँच व्हेईकल असं केलंय. पृथ्वीच्या कक्षेत, चंद्र, मंगळ आणि त्याच्याही पलिकडे कार्गो आणि क्रू घेऊन जाण्याची क्षमता या रॉकेटमध्ये असल्याचं स्पेसएक्सचं म्हणणं आहे.