You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उंची 3 फूट, शिक्षण MBBS; गणेश बारिया आणि त्यांच्या वडिलांच्या जिद्दीची कहाणी
उंची 3 फूट, शिक्षण MBBS; गणेश बारिया आणि त्यांच्या वडिलांच्या जिद्दीची कहाणी
Published
गणेश बारिया यांचे वय 25 वर्षे असून त्यांची उंची तीन फूट आहे. एमबीबीएसची पदवी मिळवण्यासाठी गणेश यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले.
कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर गणेश यांची गुजरातमधील भावनगर येथील सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांची ही कहाणी पाहा.
- रिपोर्ट: तेजस वैद्य
- शूट: पवन जायसवाल
- एडिट: रिपुल मकवाना
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)