इस्रायल-अमेरिका-इराण संघर्षामुळे होर्मुझची सामुद्रधुनी ठप्प झाल्यास तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो?

इस्रायल-अमेरिका-इराण संघर्षामुळे होर्मुझची सामुद्रधुनी ठप्प झाल्यास तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो?
Published

इराण आणि इस्राईल यांच्यातील युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा चर्चेता आली आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी हा आखाती भागातला एक चिंचोळा जलमार्ग सध्या इस्रायल - इराणमधल्या तणावात सापडलाय. हा जलमार्ग बंद करण्याचा विचार आपण करत असल्याचं इराणने म्हटलंय.

होर्मुझची सामुद्रधुनी काय आहे? हा जलमार्ग बंद झाला तर त्याचा परिणाम तुमच्या - माझ्यापर्यंत कसा येणार आहे?

लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)