You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
40 लाख खर्च, 6 महिने प्रवास; जसपालला अमेरिकेत 11 दिवसात बेड्या घालून पाठवलं भारतात
40 लाख खर्च, 6 महिने प्रवास; जसपालला अमेरिकेत 11 दिवसात बेड्या घालून पाठवलं भारतात
Published
40 लाख रुपयांची गुंतवणूक, 6 महिन्यांचा युरोपातून प्रवास, पनामाचं जंगल पार करत जसपाल सिंग 24 जानेवारीला अमेरिकेत पोहोचले होते. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना मायदेशी परत पाठवण्याची मोहीम सुरू केली, आणि त्याच अंतर्गत अमेरिकेत घुसखोरी करण्याचा आरोप असलेले एकूण 104 भारतीय अमेरिकन वायुदलाच्या एका विमानातून अमृतसरमध्ये पोहोचले.