आशा भोसले आणि सुधीर फडके यांची गाणी का गाजली? - श्रीधर फडके मुलाखत

व्हीडिओ कॅप्शन, आशा भोसले आणि सुधीर फडके यांची गाणी का गाजली? | श्रीधर फडके मुलाखत | BBC News Marathi
आशा भोसले आणि सुधीर फडके यांची गाणी का गाजली? - श्रीधर फडके मुलाखत
Published

12 एप्रिल 2026 दिवशी गायिका आशा भोसले यांचं निधन झालंय. आशा भोसलेंची सहकारी संगीतकार श्रीधर फडके यांनी या निमित्ताने बीबीसी मराठीसोबत संवाद साधला आहे. यात त्यांनी आशाजींसोबतच्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत. यासाठी पाहा संपूर्ण मुलाखत

  • मुलाखत - मयुरेश कोण्णूर
  • शुट आणि एडिट - शरद बढे