केतन अग्रवालच्या हत्येनंतर सिया गोयलच्या आई-वडिलांनी काय प्रतिक्रिया दिली?
केतन अग्रवालच्या हत्येनंतर सिया गोयलच्या आई-वडिलांनी काय प्रतिक्रिया दिली?
Published
देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणातले एकेक तपशील समोर येत आहेत. सिया गोयल हीच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सियाच्या अटकेनंतर तिच्या वडिलांना धक्का बसलेला यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होत. आता सियाच्या आई वडिलांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






