डॉ. गेल ऑम्वेट : अमेरिकेतून येऊन फुले-आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या विचारवंत
डॉ. गेल ऑम्वेट : अमेरिकेतून येऊन फुले-आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या विचारवंत
Published
डॉ. गेल ऑम्वेट मूळच्या अमेरिकेतील. त्या भारतात आल्या आणि इथे येऊन त्यांनी केवळ अभ्यास केला नाही, तर इथल्या वंचित-बहुजनांसाठी काम केलं.
फुले-आंबेडकरी चळवळीच्या विचारांचा पाया आणखी भक्कम केला. आपल्या संशोधनातून, लेखनातून फुले-आंबेडकरी चळवळीला आणखी कणखर करण्याचं काम त्यांनी केलं.
भारतामध्ये स्थायिक झाल्यानंतर जवळपास पन्नास वर्षे त्यांनी महिला, दलित आणि बहुजन हक्कांसाठी अखेरच्या श्वासापर्यंत झटत काम केलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)





