You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अहिल्यानगरमध्ये 13 वर्षीय शाळकरी मुलीवर ॲसिड हल्ला; नेमकं प्रकरण काय?
अहिल्यानगरमध्ये 13 वर्षीय शाळकरी मुलीवर ॲसिड हल्ला; नेमकं प्रकरण काय?
Published
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात तेरा वर्षीय विद्यार्थिनीवर अज्ञाताकडून अॅसिड हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.
राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनातही याचे पडसाद उमटलेत. यावर राज्यात महिला सुरक्षित नसल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलाय.
रिपोर्ट - दीपाली जगताप
एडिट - अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)