कोल्हापुरात सापडली बिळात राहणाऱ्या कोळ्याची नवी प्रजाती, काय आहेत वैशिष्ट्ये?

व्हीडिओ कॅप्शन, कोल्हापुरात सापडली बिळात राहणाऱ्या कोळ्याची नवी प्रजाती | BBC News Marathi
कोल्हापुरात सापडली बिळात राहणाऱ्या कोळ्याची नवी प्रजाती, काय आहेत वैशिष्ट्ये?

कोल्हापूरात कोळ्याची एक नवी प्रजाती सापडली आहे. हा कोळी जमिनीच्या आत बीळं करून राहतो. नुसतं बीळ नाही तर हा कोळी या बिळाला दारही तयार करतो.

रिपोर्ट - प्राची कुलकर्णी

कॅमेरा - नितीन नगरकर

एडिट - अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)