विसर्जन मिरवणुकीत गर्दीतून अँब्युलन्सला करून दिली वाट
विसर्जन मिरवणुकीत गर्दीतून अँब्युलन्सला करून दिली वाट
Published
पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान जेव्हा गर्दीमध्ये अँब्युलन्स अडकली. तेव्हा उपस्थितांनी या अँब्युलन्ससाठी रस्ता मोकळा करून दिला. दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनाला जातानाची ही दृश्यं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)