You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोज्तबा खामेनी : अयातुल्ला अली खामेनी यांच्या मुलाची सर्वत्र चर्चा का?
मोज्तबा खामेनी : अयातुल्ला अली खामेनी यांच्या मुलाची सर्वत्र चर्चा का?
Published
अयातुल्ला अली खामेनींचे पुत्र मोज्तबा खामेनी हे सर्वोच्च नेते म्हणून निवडण्यात आल्याचे वृत्त इराणच्या सरकारी माध्यमांनी दिले आहे.
इराणच्या सर्वोच्च नेत्याची निवड कशी होत असते? कोण आहेत मोज्तबा खामेनी?
विश्लेषण - बीबीसी न्यूज पर्शियन
लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)