पश्चिम बंगालमध्ये SIR चा भाजप आणि तृणमूलवर कसा परिणाम झाला?

पश्चिम बंगालमध्ये SIR चा भाजप आणि तृणमूलवर कसा परिणाम झाला?
Published

पश्चिम बंगालच्या विधानसभेचा निकाल 4 मे 2026 रोजी जाहीर झाले.

भाजपनं ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला पराभूत करत सत्ता मिळवलीय.

या निवडणूक प्रचारात SIR चा मुद्दा सतत चर्चेत होता. SIR चा खरंच या निवडणूक निकालांवर किती परिणाम झाला?

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)