एकनाथ शिंदेंनी भाषणात 'जय गुजरात' म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

व्हीडिओ कॅप्शन, एकनाथ शिंदेंनी भाषणात 'जय गुजरात' म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंनी भाषणात 'जय गुजरात' म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Published

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शाहांसोबतच्या कार्यक्रमात भाषणानंतर जय महाराष्ट्र, जय गुजरात म्हणाले. यावरून विरोधी पक्षांनी टीका केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा याबद्दल विचारलं गेलं तेव्हा ते काय म्हणाले?