गद्दारी, निष्ठा, रोजगार की आरक्षण? मराठवाड्यात काय चालणार? व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, गद्दारी, निष्ठा, रोजगार की आरक्षण? मराठवाड्यात काय चालणार?
गद्दारी, निष्ठा, रोजगार की आरक्षण? मराठवाड्यात काय चालणार? व्हीडिओ
Published

मराठवाड्यात कोणता मुद्दा जास्त चालणार - लाडकी बहीण योजना, मराठा आरक्षणाचं आंदोलन की सोयाबीन पीक परिस्थिती?

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत यंदा जातीची समीकरणं, समाजकारणाची बदललेली परिस्थिती आणि रोजगाराचे प्रश्न ऐरणीवर आहेत. त्यातच मराठवाड्यातल्या लोकांचा मूड काय, याचा वेध घेण्याचा प्रयत्न या रिपोर्टमधून.

रिपोर्ट - मयुरेश कोण्णूर

शूट आणि एडिट - शरद बढे