You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अभिजीत दिपकेंनी अमेरिकेतील शिक्षण, कर्ज आणि खर्चाबद्दल काय म्हटलं? - BBC मराठीला विशेष मुलाखत
अभिजीत दिपकेंनी अमेरिकेतील शिक्षण, कर्ज आणि खर्चाबद्दल काय म्हटलं? - BBC मराठीला विशेष मुलाखत
Published
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान जेन झी ने वापरलेल्या शब्दांवरून बरीच चर्चा सुरू आहे. अर्वाच्य भाषेवर अनेकांनी टीका केली आहे.
तरुणाईची भाषा आणि मोदींनी माफ करण्याबाबत केलेलं वक्तव्य याकडे अभिजीत कसं पाहतो.
सध्या त्याचं शिक्षण आणि त्यासाठीच्या खर्चावरूनही बरेच प्रश्न विचारले जात आहेत, त्याबाबत त्याचं काय म्हणणं आहे? श्रीकांत बंगाळे यांच्याशी बोलताना अभिजीत दिपकेनी या प्रश्नांची उत्तरं दिली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)