You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ऑस्ट्रेलियासारखं मुलांसाठी सोशल मीडिया बॅन करणं खरंच किती प्रभावी? - सोपी गोष्ट
ऑस्ट्रेलियासारखं मुलांसाठी सोशल मीडिया बॅन करणं खरंच किती प्रभावी? - सोपी गोष्ट
Published
जगात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये टीनएजर्सवर सोशल मीडिया बॅन घालण्यात आलाय. 16 वर्षांखालच्या ऑस्ट्रेलियन मुलांना इन्स्टाग्राम, युट्यूब, फेसबुक, टिकटॉक, स्नॅपचॅट अशी कोणतीही सोशल मीडिया अॅप्स वापरता येणार नाहीत, ज्यांचे अकाऊंट्स होते, ते ब्लॉक झालेयत.
यावर मुलांनी नाराजी व्यक्त केलीय, बहुतेक पालकांनी पाठिंबा दिलाय... पण खरंच असा संपूर्ण सोशल मीडिया बॅन करणं हा सर्वात चांगला पर्याय आहे का, आणि मुळात या बॅनची प्रभावी अंमलबजावणी शक्य आहे का?
- रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
- एडिटिंग : निलेश भोसले