You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ममतांचे सहकारी ते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री, सुवेंदू अधिकारी यांचा राजकीय प्रवास
ममतांचे सहकारी ते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री, सुवेंदू अधिकारी यांचा राजकीय प्रवास
Published
पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी शपथ घेतली आहे. कधीकाळी ममता बॅनर्जीचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे सुवेंदू भाजपचे मुख्यमंत्री कसे बनले, हा प्रवास नेमका कसा झाला यासाठी हा व्हीडिओ नक्की पाहा.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)