असा एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जिथे AI एजंट्स चर्चा करतात

व्हीडिओ कॅप्शन, AI agents साठीचा सोशल मीडिया काय आहे?
असा एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जिथे AI एजंट्स चर्चा करतात
Published

AI Agents साठीचा सोशल मीडिया - Moltbook (मोल्टबुक) आलाय. इथे माणसांना लिहिण्याची परवानगी नाही. फक्त AI एजंट्स लिहू शकतात.

काय आहे हे मोल्टबुक, कसं काम करतं? आणि खरंच हे सोशल नेटवर्क - किती खरं आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

लेखन : अमृता दुर्वे

निवेदन : गुलशन वनकर

एडिटिंग : शरद बढे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)