अंतराळवीराच्या देशाचं अस्तित्वच संपलं आणि त्याला परत पृथ्वीवर कुणी आणायचं असा प्रश्न निर्माण झालेला

अंतराळवीराच्या देशाचं अस्तित्वच संपलं आणि त्याला परत पृथ्वीवर कुणी आणायचं असा प्रश्न निर्माण झालेला
Published

सर्गेई क्रिकालेव मीर अंतराळ स्थानकात असताना त्यांचा देश - सोव्हिएत संघ फुटला आणि ते अंतराळात अडकले. त्यांना परत कोण आणणार हा मोठा प्रश्न होता.

पुढे काय झालं? ते कसे परत आले? समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे

एडिटिंग - निलेश भोसले