पाहा व्हीडिओ : जगभरातल्या या आगळ्यावेगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

व्हीडिओ कॅप्शन, DID YOU KNOW
Published

या काही अशा गोष्टी आहेत ज्या ऐकून तुम्हाला हसू येईल, अचंबा वाटेल आणि कदाचित काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणाही मिळेल.

आम्ही अगदी खास अशा पाच गोष्टी निवडल्या आहेत. यापैकी काही तर कदाचित तुम्हाला माहीत असतील.

पण एक काम करा ना, तुम्ही त्या सरळ बघाच आणि मग आम्हाला सांगा- तुम्हाला हे माहिती होतं का?

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)