You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मलेशियात प्लास्टिकची अवैधरीत्या विल्हेवाट लावणाऱ्यांना त्यांनी असं थांबवलं - व्हीडिओ
Published
कचऱ्यासाठी मलेशियातल्या नागरिकांना एल्गार करावा लागला.
बाहेरच्या देशातून आलेल्या कंपन्या अवैध पद्धतीने कचरा टाकत असत किंवा पुरत असत. यामुळे पर्यावरणाचं नुकसान होतं.
प्लॅस्टिक वितळल्यानंतर भयंकर असा दर्प येतो. या वासामुळे एक लढा उभा राहिला.
प्रशासनाकडे तक्रार मांडण्याआधी त्यांनी कंपन्यांचे प्रताप रीतसर रेकॉर्ड करून घेतले.