World Environment Day: गंगा नदीचं पाणी अचानक हिरवं का झालं?

Published

उत्तर प्रदेशातल्या वाराणसीत काही ठिकाणाी गंगेचं पाणी हिरवं झालंय. विश्वनाथ कॉरिडोरच्या बांधकांमामुळे पाण्याचा रंग बदललाय असं सांगितलं जात आहे.

मणिकर्णिका घाटाला लागूनच विश्वनाथ कॉरिडोरचा प्लॅटफॉर्म गंगेच्या पात्रात बनतोय. यामुळे गंगेचा प्रवाह बाधित झालाय,आणि पाण्यात शेवाळ तयार होऊ लागलंय.

गंगेचा रंग हिरवा झाल्यापासून स्थानिकांना याचा त्रास होतोय.

रिपोर्ट - समीरात्मज मिश्र, विक्रांत दुबे

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)