You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हत्तीचं पिल्लू कसं पडलं खड्ड्यात? त्याला कसं वाचवण्यात आलं?
Published
ओडिशाच्या मयुरभांज जिल्ह्यामध्ये हत्तीचं पिल्लू एका खड्ड्यात पडलं.
मग वनविभागाने एक्सकॅव्हेटरच्या मदतीने एक सोपा मार्ग तयार करून दिला, जेणेकरून ते पिल्लू बाहेर पडू शकलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
एडिटर - अन्शुल वर्मा