श्रीलंका आर्थिक संकट : श्रीलंकेत महागाई इतकी का भडकली आहे? #सोपीगोष्ट 563

Published

महागाईचा प्रश्न भारतात त्रास देतो आहेच, पण श्रीलंकेत परिस्थिती इतकी गंभीर आहे की गेल्या एका आठवड्यात 16 श्रीलंकन नागरिक पळ काढून भारतात आलेत.

ते आता तामिळनाडूत पोलिसांच्या ताब्यात आहेत. आपल्या शेजाऱ्यावर इतकी वाईट परिस्थिती कशी ओढवली?

संशोधन – टीम बीबीसी

लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)