डॉक्टर होता होता अंशू मलिक अशी झाली भारताची कुस्तीपटू

Published

20 वर्षांची अंशू मलिक मार्व्हलच्या फिल्म्सची चाहती आहे.

अंशूची आई शिक्षिका आहे, आपल्या मुलीने डॉक्टर व्हावं अशी तिची इच्छा होती, पण अंशू कुस्तीपटू बनली आणि आज ती भारताचं कॉमनवेल्थ गेम्समध्ये प्रतिनिधित्व करणार आहे.

हे कसं शक्य झालं?

हेही वाचलं का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)