You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युट्यूबर गाव : रायपूर जिल्ह्यातील तुलसी गावात अनेक गावकरी युट्यूब चॅनेल्स चालवतात कारण...
Published
छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यातील तुलसी गावात अनेक गावकरी युट्यूब चॅनेल्स चालवतात.
व्हीडिओ तयार करण्यासाठी ते रोज ॲक्टिंगसुद्धा करतात. या गावकऱ्यांना युट्यूब व्हीडओ बनवण्याचं वेड हे दोन तरुण मुलांनी लावलं.
हेही नक्की पाहा -
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)