BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
अक्कलदाढ नेमकी कशासाठी असते आणि ती काढून टाकणं कधी गरजेचं ठरतं?
अक्कलदाढ इतक्या उशिरा का येते? ती येताना दुखत का? ती कोणत्या वयापर्यंत येऊ शकते? आणि दुखत असेल तर दाढ काढून टाकणं हाच एकमेव उपाय असतो का?
'वेळीच उपचार मिळाले असते तर राजेश आज आमच्यात असता', नामांकित महर्षी पब्लिक स्कूलमध्ये काय घडलं?
राजेश अमरावतीतील नामांकित महर्षी पब्लिक स्कूल या शाळेत शिक्षण घेत होता. 16 ऑगस्ट रोजी राजेशचा मृत्यू झाला असून त्यानंतरच्या वादांमुळं सध्या हे प्रकरण चांगलंच चर्चेत आहे.
पोटातील बाळाला हृदयाचा गंभीर आजार; गर्भपातास नकार देणारी सरोगेट आई सुप्रीम कोर्टात का गेली?
अमेरिकेमध्ये सरोगसीच्या माध्यमातून जन्मलेल्या एका बाळाच्या पालकत्वावरून वाद निर्माण झाला आहे. गर्भातील बाळाला हृदयाचा गंभीर आजार असल्याचं समोर आल्यानंतर गर्भपात करण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु, सरोगेट आईने त्यास नकार देत बाळाला जन्म दिला. आता बाळाच्या पालकत्वाचा हा वाद अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे.
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना केलं 'हे' आवाहन
मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एकटाच मुंबईला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मादीच्या शोधात 4,000 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या 3 आफ्रिकन जंगली कुत्र्यांचा थक्क करणारा प्रवास
आफ्रिकन जंगली कुत्र्यांच्या एका कळपाने तब्बल 2,485 मैलांचा म्हणजे सुमारे 4,000 किलोमीटर प्रवास पूर्ण करत एक नवा विक्रमच रचला आहे. या अभ्यासातून नेमकं काय समोर आलं? जाणून घ्या
व्हीडिओ, 'असे प्रश्न सार्वजनिकपणे नसतात विचारायचे’; गृहमंत्री अमित शाह असं का म्हणाले?, वेळ 0,28
‘2014 पासून मोदी सरकारने घेतलेला कोणते निर्णय तुम्हाला सगळ्यात प्रिय आहे? असा प्रश्न मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत गृहमंत्री यांना विचारण्यात आला
मुंबईसह महाराष्ट्रात पुढील 48 तासांत असं असेल हवामान, 'या' जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता
हवामान विभागानं आज (15 सप्टेंबर) व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, आगामी 5 दिवसांमध्ये महाराष्ट्रात जवळपास सगळ्याच विभागांमध्ये तुरळक पावसाची शक्यता वर्तवली आहे.
बीबीसीच्या बातमीचा परिणाम : मेटा बाल सुरक्षेशी संबंधित माहिती थेट भारतीय सायबर गुन्हे पोर्टलला पुरवणार
बीबीसीच्या तपासानंतर, बालहक्कांसाठीचे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासह भारतातील अनेक सरकारी संस्थांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली.
पत्नीला गुंगीचे औषध देऊन 20 वर्षे बलात्कार; पतीने दिली 60 गुन्ह्यांची कबुली
मँचेस्टरमध्ये एका व्यक्तीने पत्नीच्या नकळत तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 60 गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
Live, लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, मुंबईच्या रस्त्यावर 'या' दोघांना पाहून लोकांना आठवतात जय-वीरू; बनवली खास 'शोले' स्टाईल गाडी, वेळ 3,01
मर्फी आणि मिथिल दोघं आपली गाडी घेऊन बाहेर पडले की लोकांना जय-वीरू आणि मुन्ना-सर्किट आठवतात... मग काय आपसुकच लोकांच्या चेहऱ्यावर हसू खुलतं.
व्हीडिओ, 'या' गावात मशिदीत बसतो गणपती; हिंदू आणि मुस्लीम एकत्र साजरा करतात गणेशोत्सव , वेळ 3,34
कोल्हापूर आणि सांगलीतील या गावांत मशिदीत हिंदू आणि मुस्लीम एकत्र गणेशोत्स्व साजरा करतात. कुठे दर्ग्याच्या दारावर गणपती विराजमान आहे, तर कुठे पीर आणि गणपती एकत्र दिसतात.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : समृद्धी महामार्गाच्या शेजारील गावांमधले रस्ते मात्र खड्ड्यांचे, लोक का म्हणतात?, वेळ 4,10
समृद्धी महामार्गावरून वेगाने प्रवास करता येतो, पण त्याच महामार्गाला लागून असलेल्या गावांमध्ये जाण्यासाठी अजूनही खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागतो.
व्हीडिओ, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC सचिवांना काळं फासलं, नेमकं काय घडलं?, वेळ 1,40
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासलंय.
व्हीडिओ, 'संस्कृतीरक्षकांना ही भाषा खटकते' विद्रोही भाषा कशातून जन्माला येते? - डॉ. प्रज्ञा दया पवार, वेळ 4,54
वस्त्रहरण नाटक, नामदेव ढसाळांचे विद्रोही शब्द तथाकथित संस्कृतीरक्षकांना खटकतात त्यामागे काय राजकारण आहे याविषयी डॉ प्रज्ञा दया पवार विश्लेषण करतात.
व्हीडिओ, चुरपे : लडाखमध्ये कसं बनवलं जातं जगातलं सर्वोत्तम चीज? - ग्राऊंड रिपोर्ट, वेळ 12,46
भारताच्या लडाखमध्ये याकचं दूध वापरून तयार करण्यात येणाऱ्या 'चुरपे' चीजला जगातल्या सर्वोत्तम चीजचं बक्षीस मिळालंय.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.



































































