आंबेनळी घाट : 1,800 फूट दरीत स्कॉर्पिओ गाडी कोसळून 8 जणांचा मृत्यू?

आंबेनळी घाट : 1,800 फूट दरीत स्कॉर्पिओ गाडी कोसळून 8 जणांचा मृत्यू?
Published

सातारा जिल्ह्यातल्या आंबेनळी घाटात रविवारी 24 मेच्या रात्री एक स्कॉर्पिओ गाडी 1,800 फूट खोल दरीत कोसळली. या गाडीत आठ जण होते. या सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असून बचाव कार्य सुरू असल्याची माहिती पोलादपूरच्या तहसीलदारांनी दिली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)