महाराष्ट्र खरेखरच पुरोगामी राज्य आहे का? डॉ. सुहास पळशीकरांचे विश्लेषण
महाराष्ट्र खरेखरच पुरोगामी राज्य आहे का? डॉ. सुहास पळशीकरांचे विश्लेषण
Published
महाराष्ट्र ही सामाजिक चळवळींची भूमी म्हणून ओळखली जाते आणि महाराष्ट्रावर सामाजिक चळवळींचा प्रभाव नेहमीच राहिला आहे.
हिंदुत्व आणि पुरोगामी विचारसरणी या निवडणुकीत कशाप्रकारे प्रभाव पाडतील? यावर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर यांच्याशी बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी सविस्तर चर्चा केली.