दुर्मिळ आजारामुळे उठता-बसताही येत नाही; 'असे' बनले कंपनीचे मार्केटिंग टीम लीड

व्हीडिओ कॅप्शन, दुर्मिळ आजारामुळे त्यांना उठता, बसता, चालताही येत नाही तरीही त्यांनी बनवलं करिअर
दुर्मिळ आजारामुळे उठता-बसताही येत नाही; 'असे' बनले कंपनीचे मार्केटिंग टीम लीड
Published

तेलंगणातील आदिलाबादमध्ये राहणाऱ्या वेंकट रमणा यांना जन्मापासूनच ऑस्टिओजेनेसिस इम्परफेक्टा हा दुर्मिळ आजार आहे.

त्यामुळे त्यांची हाडं आणि स्नायू खूप कमकुवत आहेत. मला चालता येत नाही, बसता किंवा उभंही राहता येत नाही. त्यांच्या दैनंदिन आयुष्यासाठी ते पूर्णपणे त्यांच्या आई-वडिलांवर अवलंबून आहे. तरीही ते एका कंपनीत मार्केटिंग टीम लीड म्हणून काम करत आहेत. पाहा त्यांचा प्रेरणादायी प्रवास

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)