You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
TET सक्तीला विरोध, मुंबईत शिक्षकांनी आंदोलनात काय मागण्या केल्या?
Published
वाचन वेळ: 1 मिनिटे
स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन तसंच BLO च्या कामांमधून शिक्षकांना वगळण्याची मागणी जोर धरते आहे.
राज्यात TET सक्तीच्या मुद्दावरही शिक्षक असमाधानी आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावर शिक्षकांनी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करत या मागण्यांसाठी धरणं दिलं.
राज्य सरकारकडे त्यांनी यावर तोडगा मागितला आहे. अल्पेश करकरे आणि शार्दुल कदम यांचा हा रिपोर्ट.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)