You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रिझर्व्ह बँकेने आणलेला डिजिटल रुपया काय आहे आणि तो कसा वापरतात?
रिझर्व्ह बँकेने आणलेला डिजिटल रुपया काय आहे आणि तो कसा वापरतात?
Published
रिझर्व्ह बँकेच्या E रुपया म्हणजे डिजिटल रुपयाबद्दल तुम्हाला माहित्येय का? या डिजिटल करन्सीबद्दलचे काही पायलट प्रोजेक्ट्स सध्या सुरू आहेत.
E-रुपया काय आहे..तो UPI पेक्षा वेगळा कसा आणि क्रिप्टो करन्सी आणि डिजिटल करन्सी यात काय फरक आहे?
समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्युजरूमचे प्रकाशन)