You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सलग 5 दिवस बँका बंद राहतील? कर्मचाऱ्यांनी संप का पुकारलाय?
सलग 5 दिवस बँका बंद राहतील? कर्मचाऱ्यांनी संप का पुकारलाय?
Published
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने हा तीन दिवसांचा संप पुकारला आहे.
22 सप्टेंबरच्या सरकारसोबतच्या बैठकीनंतरही तोडगा न निघाल्याने युनियनने संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे.
बँक कर्मचाऱ्यांच्या दोन मुख्य मागण्या आहेत. पहिली, आठवड्यातून 5 दिवस बँकिंग लागू करणं, जी मार्च 2024 च्या वेतन करारात मान्य झाली होती, पण अजून लागू झालेली नाही.
आणि दुसरी, परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह म्हणजेच PLI योजना रद्द करणं. सरकारने PLI योजना सध्या स्थगित केली असली, तरी 5 दिवसांच्या बँकिंगचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)