मारहाणीनंतर अभिजीत दिपकेंची पहिली प्रतिक्रिया

मारहाणीनंतर अभिजीत दिपकेंची पहिली प्रतिक्रिया
Published

मारहाणीवर प्रतिक्रिया देताना अभिजीत दिपके म्हणाले, "शारीरिक हल्ले हे भीती आणि भ्याडपणाचे लक्षण आहेत. आम्ही शांततापूर्ण मार्गाने आमचा आवाज उठवणे सुरूच ठेवू."

"मी महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकरांचा अनुयायी आहे आणि शांतता व प्रेमाच्या जोरावर हा लढा लढत राहीन."

"धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे," अशीही मागणी त्यांनी केली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)