You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ग्राऊंड रिपोर्ट : समृद्धी महामार्गाच्या शेजारील गावांमधले रस्ते मात्र खड्ड्यांचे, लोक का म्हणतात?
ग्राऊंड रिपोर्ट : समृद्धी महामार्गाच्या शेजारील गावांमधले रस्ते मात्र खड्ड्यांचे, लोक का म्हणतात?
Published
समृद्धी महामार्गावरून वेगाने प्रवास करता येतो, पण त्याच महामार्गाला लागून असलेल्या गावांमध्ये जाण्यासाठी अजूनही खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागतो.
61 हजार कोटी रुपये खर्चून 710 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग साडेतीन वर्षांपूर्वी लोकांसाठी खुला करण्यात आला.
या महामार्गावर भरधाव वेगानं गाड्या धावताना दिसतात. पण, ज्या गावांतून समृद्धी महामार्ग गेलाय, त्या गावांकडे जाणारे रस्ते अद्यापही खड्डेमय असल्याचं पाहायला मिळतं.
रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
शूट – किरण साकळे
एडिट – शरद बढे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)