You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारताच्या विकासाचं इंजिन बेरोजगार का? पदवीधारकांना काम का मिळत नाही? सोपी गोष्ट
भारताच्या विकासाचं इंजिन बेरोजगार का? पदवीधारकांना काम का मिळत नाही? सोपी गोष्ट
Published
या विकासाचं इंजिन ही तरुण पिढी असणारे. या तरुण पिढीकडे डिग्री आहेत, पण काम नाही अशी परिस्थिती का आहे? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
वार्तांकन - दीपक मंडल
लेखन - निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - निलेश भोसले