You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अनाया बांगर : 'हरमनप्रीत, स्मृतीविरुद्ध खेळायला आवडेल'; क्रिकेट ॲास्ट्रेलियाने दिली परवानगी
अनाया बांगर : 'हरमनप्रीत, स्मृतीविरुद्ध खेळायला आवडेल'; क्रिकेट ॲास्ट्रेलियाने दिली परवानगी
Published
मुंबईची माजी अंडर-19 क्रिकेटर अनाया बांगरला आता ॲास्ट्रेलियात क्रिकेट खेळण्याची संधी मिळणार आहे.
ट्रान्सवूमन म्हणून परिवर्तन केल्यानंतर आयसीसीच्या नियमांमुळे क्रिकेटचे दरवाजे अनायासाठी बंद झाले होते. पण क्रिकेट ॲास्ट्रेलियाच्या धोरणांनुसार अनायाला आता खेळण्याची परवानगी मिळाली आहे.
अनायाशी बातचीत केली बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी जान्हवी मुळे यांनी.
- शूट - शार्दूल कदम
- एडिट - निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)