You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'हे मासे खाऊ नका', बिहार सरकारनं लोकांना ताकीद का दिलीय?
'हे मासे खाऊ नका', बिहार सरकारनं लोकांना ताकीद का दिलीय?
Published
नेपाळमधून पुराच्या पाण्यातून वाहत येणाऱ्या माशांविषयी बिहार सरकारने एक आवाहन केलंय. हे मासे खाऊ नयेत असं सरकारने लोकांना सांगितलंय.
पुराचं पाणी नद्यांमध्ये वाहून आल्याने गंडक नदीसह इतर नद्यांमध्ये वेगळे मासे आढळून येतायत.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, गूंज कॅटफिश, बघार, ग्रासकाप, बराली यांसारखे जास्त वजनाचे एरवी न मिळणारे मासे बिहारमध्ये सापडत आहेत. असे मासे आढळल्यास त्याची माहिती स्थानिक प्रशासनाला द्यावी, असं आवाहन सरकारने केलंय.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)