भारत आणि नेपाळमधला लिपुलेख-लिम्पियाधुरा वाद काय आहे? - सोपी गोष्ट

भारत आणि नेपाळमधला लिपुलेख-लिम्पियाधुरा वाद काय आहे? - सोपी गोष्ट
Published

लिपुलेख आणि लिम्पियाधुरा ही दोन नावं भारत-नेपाळ संबंधांबद्दल कायम चर्चेत येतात.

भारत आणि नेपाळ या दोघांनीही एकमेकांच्या भूभागावर अतिक्रमण केलं असल्याचं विधान नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी केलं, आणि त्यावरून पुन्हा वाद उफाळला.

लिपुलेख - लिम्पियाधुरा काय आहेत? त्यावरून भारत - नेपाळमधला वाद काय आहे? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

  • लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
  • एडिटिंग - निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)