भारतात सैन्यभरती का थांबली आहे आणि लष्करकपात का होऊ शकते? | सोपी गोष्ट 574

Published

14 लाख कर्मचारी असलेलं भारतीय सैन्य हे रोजगारनिर्मितीच्या बाबतीत देशातच नाही तर जगातही आघाडीच्या संस्थापैकी एक आहे.

लष्करातली नोकरी अभिमानाची आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असल्यानं मोठ्या प्रमाणात भारतीय तरूण सैन्यात जायला उत्सुकही असतात. पण गेली दोन वर्ष सैन्यभरतीच झालेली नाही.

संशोधन – सौतिक बिस्वास

निवेदन - जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)