BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
लठ्ठपणामुळे तुमचे आयुष्य कमी होऊ शकते का? तज्ज्ञांनी सांगितले वजन घटवण्याचे सुरक्षित मार्ग
2025 मध्ये आलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या एका रिपोर्टनुसार, 2022 पर्यंत जगभरात दर 8 पैकी 1 व्यक्ती लठ्ठपणाने त्रस्त होती.
व्हीडिओ, 'संस्कृतीरक्षकांना ही भाषा खटकते' विद्रोही भाषा कशातून जन्माला येते? - डॉ. प्रज्ञा दया पवार, वेळ 4,54
वस्त्रहरण नाटक, नामदेव ढसाळांचे विद्रोही शब्द तथाकथित संस्कृतीरक्षकांना खटकतात त्यामागे काय राजकारण आहे याविषयी डॉ प्रज्ञा दया पवार विश्लेषण करतात.
ब्रिक्स शिखर परिषदेसाठी दिल्लीत कशी आहे सुरक्षा व्यवस्था? कोणकोणते देश आहेत सदस्य?
याआधी भारताने 2012, 2016 आणि 2021 मध्ये ब्रिक्सची अध्यक्षता आणि परिषदेच्या यजमानपदाची जबाबदारी सांभाळली होती.
व्हीडिओ, AI खरंच मानवी अस्तित्व संपवू शकतं का? सोपी गोष्ट, वेळ 5,19
कृत्रिम बुद्धिमत्तेला खरंच इतकं धोकादायक समजण्याची गरज आहे, की हे जरा अतिशयोक्तीचं वाटतंय? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये
फोल्डेबल फोनच्या बाजारात ॲपलची उशिरा एन्ट्री; काय आहेत नवीन फीचर्स?
आयफोन हे ॲपलचं सर्वाधिक विकलं जाणारं उत्पादन आहे. कंपनीच्या दरवर्षीच्या एकूण विक्रीपैकी अर्ध्याहून अधिक विक्री आयफोनची होते.
पुतिन यांची सुरक्षा भेदणं कठीण का आहे? त्यांचं अन्न-पाणी कोण तपासतं?
व्लादिमिर पुतिन हे 2000 पासून सत्तेत आहेत. जोसेफ स्टालिन यांच्यानंतर क्रेमलिनमधील कोणत्याही नेत्यापेक्षा त्यांचा कार्यकाळ सर्वाधिक राहिला आहे.
आयफेल टॉवर वाद : स्वामीनारायण संप्रदायाचे साधू महिलांपासून लांब का राहतात?
स्वामीनारायण संप्रदायाचा एक भाग असलेल्या बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (BAPS) मध्ये महिलांप्रती भूमिका काय आहे, याविषयी पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सुमैरा अब्दुलाली : ध्वनी प्रदूषणाविरोधात 20 वर्षांपासून लढणाऱ्या मुंबईच्या 'नॉईज मिनिस्टर'
विद्यानंद बापट आणि गणेशोत्सवात डीजेच्या वापराचा वाद यांमुळे ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आहे. सुमैरा याच प्रश्नावर काम करतात.
गरम चहा किंवा कॉफी प्यायल्यास कॅन्सरचा धोका? हे संशोधन वाचल्यावर फुंकूनच प्याल
दुधामुळे पेयाचं तापमान काही प्रमाणात कमी होऊ शकतं. मात्र, पेय पिण्यापूर्वी ते आणखी थंड होण्याची वाट पाहणं अधिक योग्य ठरेल, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
Live, लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, चुरपे : लडाखमध्ये कसं बनवलं जातं जगातलं सर्वोत्तम चीज? - ग्राऊंड रिपोर्ट, वेळ 12,46
भारताच्या लडाखमध्ये याकचं दूध वापरून तयार करण्यात येणाऱ्या 'चुरपे' चीजला जगातल्या सर्वोत्तम चीजचं बक्षीस मिळालंय.
व्हीडिओ, 'आम्हीही जीव वाचवू शकतो', कोल्हापुरातील ट्रान्सजेंडर पथक - ग्राऊंड रिपोर्ट, वेळ 5,35
कोल्हापुरात 15 ट्रान्सजेंडर व्यक्ती आता आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण घेत आहेत. पूरस्थितीत बचावकार्य, शोध आणि सुटका, प्रथमोपचार, बेसिक लाईफ सपोर्ट, गर्दी व्यवस्थापन आणि वाहतूक व्यवस्थापनाचं त्यांना प्रशिक्षण दिलं जातंय.
व्हीडिओ, धाराशिवसह 'हे' जिल्हे कोरडेच, पावसाचा अलर्ट कुठे कुठे?, वेळ 4,57
राज्याच्या अंतर्गत भागांना लाभ होऊ शकतो, असं हवामान तज्ज्ञांनी म्हटलंय. पुढचे काही दिवस कसं असेल हवामान? जाणून घ्या
व्हीडिओ, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षिका डॉ. कविता गित्ते यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांचा कोयता कसा सोडवला?, वेळ 4,01
बीडच्या केजमधील साने गुरुजी निवासी विद्यालयाची जबाबदारी कविता गित्तेंवर आहे. त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.
व्हीडिओ, भाषेतली श्लील-अश्लीलता कोण ठरवतं? तुमच्या मनातील समज-गैरसमजाची उत्तरं डॉ. प्रज्ञा दया पवार यांच्याकडून, वेळ 1,09,54
भाषेतली श्लीलता आणि अश्लीलता नेमकी कोण ठरवतं? ज्येष्ठ लेखिका, कवयित्री डॉ. प्रज्ञा दया पवार भाषा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक संदर्भातून या प्रश्नाचा वेध घेतात.
व्हीडिओ, भारतीय संविधानाने मनुस्मृतीचा पराभव कसा केला? - यशवंत मनोहर यांची मुलाखत , वेळ 44,02
या विशेष मुलाखतीच्या मालिकेत महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे भारतीय समाज व संविधानातील महत्त्व यशवंत मनोहर यांनी स्पष्ट केलंय.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.




































































