You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'तमाशासम्राज्ञी' विठाबाई नारायणगावकरांचं आयुष्य कसं होतं?
'तमाशासम्राज्ञी' विठाबाई नारायणगावकरांचं आयुष्य कसं होतं?
Published
काही दिवसांपूर्वीच श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या 'ईठा' सिनेमाचा टीझर रिलीज झाला. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तमाशा कलाकार विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारित आहे.
विठाबाईंचं आयुष्य हे चढ-उतारांनी भरलेलं होतं. सिनेमातून हे वेगवेगळे पैलू समोर येतीलच...पण त्या निमित्ताने कन्या, प्रसिद्ध लावणी कलाकार मंगला बनसोडे यांनी विठाबाईंच्या आठवणींना उजाळा दिला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)