You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कुळ कायद्यातील 'ही' अट रद्द; या सुधारणेमुळे नेमके काय बदल होतील?
कुळ कायद्यातील 'ही' अट रद्द; या सुधारणेमुळे नेमके काय बदल होतील?
Published
महाराष्ट्र सरकारने कुळकायदा आणि भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनींचं वर्ग-1 मध्ये रूपांतरण करण्याच्या नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत.
काय आहेत या सुधारणा, पाहूया #गावाकडचीगोष्ट-185 मध्ये.
- लेखन - श्रीकांत बंगाळे
- कॅमेरा- किरण साकळे
- एडिट - मयूरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)